Donate Now
On Camera

See the work, not just read about it

Program visits, patient stories (shared with consent), community events, and campus life — our video archive from the field.

Awareness

"ज्योती" 🔥 — ही फक्त एक शॉर्ट फिल्म नाही, तर त्या विस्मृतीत गेलेल्या जीवांच्या वेदना, संघर्ष आणि आशेची जिवंत कहाणी आहे. श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संस्थेचा हा एक हृदयाला भिडणारा प्रयत्न…जो तुमच्या मनात कायमचा ठसा उमटवेल. फक्त १० मिनिटं…हो, फक्त १० मिनिटं काढा…🙏 आणि ही कथा जरूर पाहा.

More videos on our YouTube channel

Subscribe to catch new uploads first — program visits, events, and stories from the field.

Subscribe on YouTube